Wednesday, December 28, 2016

जगी सर्व सुखी

शुक्रवार
12am ते 10am - एका व्यासंगी गुरू व्यक्तीकडून ऐकायला मिळालेलं खूप सारं नवीन ज्ञान, त्यांच्या आणि माझ्या आचार-विचारातील आढळलेली बरीच साम्यस्थळे आणि त्यांनी दिलेलं नवीन काही करायच प्रोत्साहन

शुक्रवार
6pm ते 7am - तरुण-बंडखोर आणि जीवा भावाच्या भाऊ लोकांसोबत समुद्रकिनारी बसून रात्र भर केलेला कल्ला, कवितेचं रसग्रहण आणि चर्चा

शनिवार
11am ते 7pm - जिवलग मैत्रिणीसोबत छानसं लंच, फोर्टच्या इमारती न्याहाळत एक long walk आणि परत एकदा पाहिलेला सैराट

8pm ते मध्यरात्र - गुरूंच्या वाढदिवशी दरवर्षी होणाऱ्या आनंदसोहळ्यात मित्र-मैत्रिणी सोबतची धमाल
रविवारचा आनंद आता सुरु होईलच...


प्रश्न: "जगी सर्व सुखी असा कोण आहे?"
उत्तर: सोsहम !!!

- फेसबुक पोस्ट ( २९ मे २०१६, ११.१० )

No comments:

Post a Comment