Thursday, December 29, 2016

महागाई

२०१३ मध्ये ६० रुपये किलोची डाळ जेव्हा 80 रुपये किलो झाली तेव्हा IIM Ahmedabad मधल्या आमच्या अर्थशास्त्रज्ञ गुरूंनी वर्गात 10 मिनिटे सांगितले होते कि या भाववाढीने त्यांच्या घरकाम करणाऱ्या महिलेच्या आहारातून डाळ कशी गायब झाली. स्वप्नसुंदरी खासदारबाई संसदेसमोर धरणे ठोकून बसल्या त्याच काळात.

गेले १.५ वर्षे डाळ 200 रुपये/किलो च्या घरात आहे.... आमचे अर्थशास्री प्राध्यापक, स्वप्नसुंदरी खासदारबाई सगळे मूग (180 रुपये/किलो) गिळून गप्प बसलेत.

बहुतेक यावेळेस गरीबच गायब होतील उपासमारीने ...

-  फेसबुक पोस्ट ( १६ जून २०१६, २०.३८ )

No comments:

Post a Comment