Thursday, December 29, 2016

मेमरी पे जोर नहीं !

जुन्या गर्लफ्रेंड्स पुरुष कधीही विसरत नाहीत, त्या passwords मध्ये विसावतात त्यांचं गुपित म्हणून.

जुने बॉयफ्रेंड मुलीसुद्धा विसरत नाहीत, नव्या पार्टनरच्या प्रत्येक कृतीला जुन्याने केलेल्या त्याच कृतीची फुटपट्टी मनातून नेहमी लावून असतात.

मेमरी पे जोर नहीं !

-  फेसबुक पोस्ट ( २० जून २०१६, ०८.०९ )

No comments:

Post a Comment