Wednesday, December 28, 2016

शेतकरी

शेतकरी जर finance शिकला आणि Net Present Value वर decision करून स्वतःपुरतं पिकवायला लागला किंवा शेती पडीत ठेवायला लागला ना, तर एकतर बसल्या जागी उपाशी मरावे लागेल, किंवा कम्युनिस्ट देशासारखे शेती सरकारी मालकीची करून साऱ्यांना तिथे मजूर म्हणून काम करावे लागले शिक्षण विसरून.


No automatic alt text available.



- फेसबुक पोस्ट ( २५ मे २०१६, १५.५४ )

No comments:

Post a Comment