Friday, December 30, 2016

खरा धार्मिक

कुराणातील आयाती वाचल्या तरच खरा इस्लामी किंवा 'जय श्रीराम' म्हणलं तरंच खरा हिंदू ...

इत्यादी लॉजिक लावणाऱ्या लोकांना आजारी अवस्थेत हॉस्पिटल मध्ये आणल्यावर Harrison's Internal Medicine मधले फक्त एक पान वाचून त्याचा पूर्ण अर्थ सांगायला लावावे, नाहीतर मरू द्यावे त्यांच्या स्वर्गात/जन्नत मध्ये लवकर जाण्यासाठी  

-  फेसबुक पोस्ट ( ०५ जुलै २०१६, ११.४८ )

No comments:

Post a Comment