सोसायटीच्या तळघरातल्या पार्किंगमध्ये गेल्या महिन्यात एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर पार्किंगमधून वर येणाऱ्या जिन्यात लोकांनी देवाचे फोटो लावलेत.
भुताला पायऱ्या चढून वर यावं लागतं हे मला माहित नव्हतं. बिच्चारे भूत!!
- फेसबुक पोस्ट ( ०२ जुलै २०१६, ११. ४१ )
No comments:
Post a Comment