स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' विमानाचा वायुदलात समावेश सोहळा - हस्ते हिंदू, मुस्लिम, शीख पुरोहित
धर्मनिरपेक्ष देशात सरकारी समारंभात हे अर्धवट सर्वधर्मीय पुजारी आणायची बौद्धिक दिवाळखोरी करते कोण?? तिकडे ISRO मध्ये पण नारळ फोडत असतील रॉकेटला, काही सांगता येत नाही.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा/आचरणाचा अभाव आणि धर्मभोळेपणा या कारणामुळे विमानाचा शोध लागून 110 वर्षांनी आम्ही आता कुठे एक स्वदेशी विमान बनवू शकलो. आणि आजचा हा फोटो तो मूर्खपणा अजूनही तसाच असल्याची दुर्दैवी साक्ष आहे. याला सर्वधर्मसमभाव म्हणून गोंजारू नका, असल्या मूर्खपणाचे समर्थन होऊ शकत नाही.
- फेसबुक पोस्ट ( ०१ जुलै २०१६, १८.२३ )

No comments:
Post a Comment