आम्ही
मत महागाई कमी करायला, स्रीयांवरचे अत्याचार संपलेले पाहायला, शेतमालाला
उत्पादनखर्चाच्या 50% अधिक भाव घ्यायला, भ्रष्टाचार संपलेला पाहायला, काळा
पैसा 100 दिवसात परत आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा
करण्याला, गंगा स्वच्छ करायला, विकासाची गंगा वाहवून भारत जगतगुरू वगैरे
काहीतरी करण्याच्या भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या विकासपुरुषाला दिलेलं आहे.
आम्ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी घरी आणल्याचा आनंदात भविष्याची सोनेरी स्वप्ने पाहत झोपत आहोत. "अहो, तुम्ही आणलेला कोंबडा कसला मस्त गावभर फिरत बांग देतोय बघा. साऱ्या पंचक्रोशीत आपल्या कोंबड्याच्या बांगेला आणि रुबाबाला तोड नाही" असलं अभद्र आणि बोंबलभिके कौतुक ऐकवत आमच्या गोड झोपेवर आणि स्वप्नांवर अश्वरोहण करू नये.
युरोप-अमेरिका आणि गेलाबाजार केरळा मधली अडाणी लोक पण इंग्रजी भाषेमध्ये बोलतात हो बेंबट्या !
- फेसबुक पोस्ट ( ९ जून २०१६, ०८.३४ )

No comments:
Post a Comment