मी लिहिलेल्या, व्यक्त केलेल्या विचारांमध्ये संदर्भीय किंवा तात्विक चुका असू शकतात हे मला सर्वकाल मान्य आहे
१. तात्विक सत्यता असून संदर्भ चुकलेले असतील तर मी दुसरे योग्य संदर्भ शोधून देऊ शकतो किंवा तुमचे योग्य संदर्भ स्विकारू शकतो.
२. तात्विक बाबीत तुम्ही माझं विधान सप्रमाण (शास्त्रीय पद्धतीने, भावनिक
किंवा पोथीवादाने नाही) चुकीचं ठरवलत तर मी बिनदिक्कत माझं विधान माघारी
घेऊन मला नवीन ज्ञान दिल्याबद्दल तुमचा अत्यंत आभारी राहीन.
३. भावनिक होऊन विरोध करत अतार्किक बडबडणाऱ्या लोकांना मी तेच वाक्य मनातून बोलतो जे 'गँग्स ऑफ वासेपूर' मध्ये भवदीय श्री.रामाधीर सिंग आपल्या आमदार पुत्र JP सिंगला बोलतात "अपनी भावनाओंको डालो अपनी ×× में "
एकमेकांच्या आणि प्रसंगी स्वतःच्या सुद्धा थिअरीना चूक ठरवत सतत प्रगत होत जाणाऱ्या शास्त्रीय परंपरेचा मी पाईक आहे. सदासर्वकाळ माझंच खरं किंवा माझ्या पोथी/धर्माचच खरं म्हणायला मी थोडीच मूर्ख आहे?
कबीरा खडा बझार में, लिये लुकाठी हाथ,
जो घर फुंके आपना, चलो हमारे साथ।
- फेसबुक पोस्ट ( १७ जून २०१६, १०.२४ )

No comments:
Post a Comment