शहरांमध्ये दर किलोमीटर वर रस्त्याच्या कडेला (आणि कित्येकदा रस्त्यात)
जागा अडवणाऱ्या धार्मिक स्थळांना पाडून तिथे स्वच्छ सार्वजनिक शौचालये
बांधली तर करोडो स्त्रियांचे reproductive system शी संबंधित आजार बरेच कमी
होतील.
आजपण हायवेने प्रवास करताना toilet साठी होणारी स्त्रियांची गैरसोय पहिली कि वाईट वाटते. कित्येक तास या स्त्रिया अवघडून वाट पाहतात एका चांगल्या toilet असणाऱ्या हॉटेलची. किंवा अजिबातच अन्न-पाणी घेत नाहीत प्रवासात विधीचा प्रसंग येऊ नये म्हणून.
- फेसबुक पोस्ट ( २५ मे २०१६, ०९.१६ )

No comments:
Post a Comment