पाकिस्तानमध्ये पुरुषी वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या अजून एका स्त्रीचा
सख्ख्या भावाकडून खून...कारण त्याला लाज वाटायची तिच्या मॉडेलिंगची, खुल्या
वागणुकीची !!
कंदील बलोच पेज-3 मॉडेल होती, मोकळे-ढाकळे फोटो, विडिओ टाकायची किंवा भारतात जसे पूनम पांडेने सेन्सेशन माजवले तसे तिने पाकिस्तानात केले म्हणून तिच्या खुनाने अस्वस्थ व्हायच नाही असे नसते.
कंदील बलोच ही इस्लामी धार्मिक कट्टरतेची बळी आहे, तीच कट्टरता जिने मलाला वर खुनी हल्ला केला होता.

RIP Qandeel Baloch !
- फेसबुक पोस्ट ( १६ जुलै २०१६, २१.०९ )
- फेसबुक पोस्ट ( १६ जुलै २०१६, २१.०९ )
No comments:
Post a Comment