केल्याने होत आहेरे, आधी केलेची पाहिजे!
सहा शब्द वगैरे काही नाहीये.... स्वतःच्या गर्लफ्रेंडला "अशीच आमुची माता असती" वगैरे भावाने बघणाऱ्या कर्मदरिद्री प्रेमविरांना स्पष्ट सल्ला आहे.
"लायसन्स मिळाल्याशिवाय गाडी चालवायची नाही असे काही नसते" असं सांगितलेलं एकदा माझ्या जिवलग मैत्रिणीने.
- फेसबुक पोस्ट ( ११ जून २०१६, ०१.०२ )

No comments:
Post a Comment