(मेडिकल कॉलेज च्या डीन सरांनी समारंभात सांगितलेला एक अफाट विनोद)
मेडिकलच्या मुलांची table viva (तोंडी परिक्षा) चालू असते. प्राध्यापक एकेका विद्यार्थ्याला त्यांच्या केबिन मध्ये बोलवून त्यांच्या table वर ठेवलेल्या instruments बद्दल प्रश्न विचारत असतात. त्यादिवशी 25 मुलांची बॅच viva साठी असते. पहिला मुलगा आत जाऊन बाहेर येतो, बाहेर थांबलेली मुले विचारतात "काय ठेवलंय instrument ?" तो सांगतो "condom." मग सगळे condom बद्दल वाचायला लागतात. दुसरा मुलगा बाहेर येतो त्यालाही तोच प्रश्न आणि त्याचंही तेच उत्तर. 24 वा मुलगा पण बाहेर आल्यावर शेवटच्या विद्यार्थ्याला सांगतो तेच सांगतो "condom ठेवलाय".
आधीच्या 24 विद्यार्थ्यांच्या अनुभवाला प्रमाण म्हणून शेवटचा विद्यार्थी
condom संदर्भात सारी उत्तरे तयार करून केबिन मध्ये जातो. पण तोवर
प्राध्यापक condom टेबल वरून काढून टाकतात आणि त्याजागी surgical glove
(रबरी हातमोजा) ठेवतात. Viva सुरु होते -
प्राध्यापक: हे काय आहे?
विद्यार्थी: condom
प्राध्यापक: condom? नीट बघून सांग
विद्यार्थी (100% खात्रीने): हो सर, condom
प्राध्यापक: बर सांग, कसला condom आहे हा?
विद्यार्थी: सर, द्रौपदीचा condom !!
- फेसबुक पोस्ट ( ३ जून २०१६, ०८.०३ )
प्राध्यापक: हे काय आहे?
विद्यार्थी: condom
प्राध्यापक: condom? नीट बघून सांग
विद्यार्थी (100% खात्रीने): हो सर, condom
प्राध्यापक: बर सांग, कसला condom आहे हा?
विद्यार्थी: सर, द्रौपदीचा condom !!
- फेसबुक पोस्ट ( ३ जून २०१६, ०८.०३ )
No comments:
Post a Comment