Thursday, December 29, 2016

आजचा कूटप्रश्न (कटुप्रश्न) -


'सैराट'ने गेले 45 दिवस सर्वजणांच्या जाणिवा हादरवून टाकत एका ज्वलंत जातीय विकृतीवर तोफ डागली. चित्रपटाची लोकप्रियता पाहून तथाकथित पुराणमतवादी पक्षांचे फडणवीस, ठाकरे आदी नेते 'सैराट' च्या टीमला आमंत्रित करून कौतुक करतात.

फुले-शाहू-आंबेडकरांच्या नामाचा जप कर स्वतःला पुरोगामी, सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणवून घेणाऱ्या विरोधी पक्षांचे तमाम नेते मात्र एक साधा कौतुकाचा शब्द सुद्धा काढत नाहीयेत चित्रपटाबाबत किंवा या ज्वलंत प्रश्नाबाबत.

आजचे विरोधक 2 वर्षांपूर्वी सत्तेत असताना 'सैराट' रिलीज होऊ शकला असता ?

-  फेसबुक पोस्ट ( १६ जून २०१६, ०७.१९ )

No comments:

Post a Comment