Google तुमच्यापुढे माहितीचं विश्व खुलं करते, पण उपलब्ध माहितीतुन
स्वतःच डोकं वापरून, भावनिकरित्या अलिप्त राहून, सर्वांगीण विचार करून,
विवेकाने सारासार निष्कर्ष कसे काढायचे आणि प्रसंगी स्वतःच्याच भ्रामक
समजुतींना कसं खोडायच हे शिकवत नाही.
इंटरनेटच्या महास्फोटानंतर पण 'साक्षर' अडाणी, अडेलतट्टू, पोथीवादी, कंपूप्रिय, अंधानुनयी लोकांचा भरणा सर्वत्र दिसतो तो यामुळे!
- फेसबुक पोस्ट ( १४ जून २०१६, १०.०० )
इंटरनेटच्या महास्फोटानंतर पण 'साक्षर' अडाणी, अडेलतट्टू, पोथीवादी, कंपूप्रिय, अंधानुनयी लोकांचा भरणा सर्वत्र दिसतो तो यामुळे!
- फेसबुक पोस्ट ( १४ जून २०१६, १०.०० )
No comments:
Post a Comment