प्रसन्न जोशी नी परदेशात बीफ खाल्लं म्हणून त्याचा उद्धार करताय ना....
मग ही पहा माझी प्लेट ... यात बैल पण आहे आणि डुक्कर पण ... आणि स्थळ 'द ललित - बेंगळुरू' यावर्षी जानेवारीत.
तसं 2 वर्षांपूर्वी विठ्ठल कामतांच्या 'द ऑर्किड (सांताक्रूज विमानतळ, मुंबई) ' मध्ये पण हेच तथाकथित दोन पूज्य/निषिद्ध जीव खाल्लेत.

गेल्यावर्षी अमेरिकेत Chipotle मध्ये दोन वेळा आणि हैदराबाद मध्ये 'केरला
beef fry' तर कित्येकदा खाल्लेय. तामिळनाडू, केरळ, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक
मध्ये सगळ्या धर्माचे/जातीचे लोक हि दोन्ही जनावरे आवडीने खातात.
मला अल्लाहची भीती नाही की अजून 33 कोटी देवांची !!
मी असा आहे... पटलं तर राहा नाहीतर सोडून द्या !!
- फेसबुक पोस्ट ( २८ जुलै २०१६, ००.०२ )

No comments:
Post a Comment