Friday, December 30, 2016

साम्यवाद

साम्यवादाला सतराशे साठ शिव्या घाला ....

पण, 1 क्वार्टर दारू दोघांत पिताना, 1 चिकन हंडी तिघांत खाताना, साम्यवादाला पर्याय नाही.
मापात पाप नाही !!

-  फेसबुक पोस्ट ( ०८ जुलै २०१६, ०७.०९ )

No comments:

Post a Comment