Wednesday, December 28, 2016

एक जहरी उखाणा:


(माझ्या चुलत-मावस बहिणीने घेतलेला जिच्या नवऱ्याचं नाव 'भुजंग' आहे)

आया-बायांनो नका करू दंगा,
नाहीतर डसेल माझा भुजंगा !

भुजंग ची आई बरेच दिवस विचारमग्न होती  

- फेसबुक पोस्ट (२३ एप्रिल २०१६, १६.३१)

No comments:

Post a Comment