Wednesday, December 28, 2016

मित्र - प्रियकर

मित्र पदोन्नती घेऊन प्रियकर होऊ शकतो. पण प्रियकर पदावनती घेऊन मित्र बनणं जवळपास अशक्य आहे.

स्त्रिया एखाद्याबद्दलच प्रेम खचितच कमी करू शकतात मनातून, कारण प्रेमाच्या नात्यात त्यांची भावनिक गुंतवणूक खूप जास्त आणि खरी असते.

- फेसबुक पोस्ट ( २२ मे २०१६, १६.२९ )

No comments:

Post a Comment