Wednesday, December 28, 2016

कोहिनुर हिरा

आज ऑफिस मध्ये लंच ब्रेक मध्ये झालेला एका मैत्रिणी सोबतचा संवाद (Background मध्ये TV वर कोहिनूर हिऱ्याबद्दल बातमी सुरु)

मैत्रीण : हा कोहिनूर खूप जबरदस्त महाग हिरा आहे.
मी : विशेष काही नाही, यापेक्षा मोठा जेकब हिरा निझाम paper-weight म्हणून वापरायचा आणि निझाम मेल्यानंतर तो त्याच्या घरच्यांना एका मोजडीत सापडला होता.
मैत्रीण : खरंच!!! पण तरी पण मी अस वाचलंय कि हा कोहिनूर परत आणला कि भारत परत एकदा 'सोने कि चिडिया' बनेल.
मी : भारत कधीही 'सोने कि चिडिया' वगैरे नव्हता, उलट एक गाय होता जिचे दूध काढायला फक्त ब्रिटीशांना आले. ते गेल्यापासून आम्ही या गायीच्या शेणावर जगतोय आणि अधेमधे तिच्या लाथा पण खातोय.

 
टीप: माझ्या आयुष्यात हिऱ्यांचा तेवढाच संबंध आलाय जेवढा काँग्रेसचा गांधींच्या विचारांशी आणि भाजपचा सावरकरांच्या विचारांशी.

- फेसबुक पोस्ट (२० एप्रिल २०१६, १९.२६)  

No comments:

Post a Comment