Wednesday, December 28, 2016

आजी

स्वतःचा नवरा आणि वयस्क झालेली पोटची 3 लेकरे या सगळ्यांचे मरण गेल्या 20 वर्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहून पण निवांत आयुष्य जगणारी, रोज 4-5 किमी चालणारी, व्यायाम करणारी आणि सगळं चांगलं-चुंगल खाणारी माझी 95 वर्षांची आजी सांगते "आपण काय हराळी (गवत) आहोत का दर पावसाळ्यात उगवायला?? जेवढं आयुष्य आहे तेवढं मस्त जगून घ्या, पुन्हा हा जन्म नाही!"

चार्वाकांनो माझी आजी पण तुम्हाला कमी नाहीये !

- फेसबुक पोस्ट (२१ एप्रिल २०१६, २३. १०) 

No comments:

Post a Comment