येथे जमलेल्या तमाम 'आई-बाप' लोकांनो,
आम्हाला आमच्या मुलांपेक्षा नेहमीच जास्त माहिती किंवा अक्कल असते हा तुमचा समज तद्दन खोटा आणि दुराभिमानि आहे.
जर मुले आई-बापांपेक्षा, किंवा दुसऱ्या शब्दांत नवीन पिढी आधीच्या पिढी पेक्षा हुशार नसती तर माणसाची कधीही उत्क्रांती झाली नसती.
तेव्हा नव्या पिढीच्या युक्तींना, संकल्पनांना, विचारांना आणि आचारांना प्रसृत होऊ द्या आणि तुम्ही पण त्याच्याशी जुळवून घ्यायला शिका, मानवी उत्क्रांतीसाठी!
- ज्येष्ठ डार्विनवादी विचारवंत उर्फ मी
- फेसबुक पोस्ट ( १७ मे २०१६, १८.०१ )

No comments:
Post a Comment