Wednesday, December 28, 2016

मालेगाव बॉम्बस्फोट:


* कथित मुस्लिम कट्टरवादी लोकांनी केला नाही - न्यायालय
* कथित हिंदू कट्टरवादी लोकांनी केला नाही - NIA

पाकिस्तानवर आरोप करायला जरा जास्तच उशीर झालाय.

लवकरात लवकर परग्रहवासीयांचा शोध लागावा, म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटांसकट कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांच्या खुनाचा पण आरोप त्यांच्यावर लागलीच करून पुढची 8-10 वर्षे सुखात राहता येईल. कसे??

- फेसबुक पोस्ट ( १३ मे २०१६, ११.०८ )  

No comments:

Post a Comment