Wednesday, December 28, 2016

आताच बया का बावरलं?

पहिल्या प्रेमाचे वर्णन करायला "पहला नशा" या 'जो जीता वही सिकंदर' मधल्या गाण्याला तोडीचे गाणे मराठीमध्ये गेल्या 25 वर्षात तरी आले नव्हते.

"आताच बया का बावरलं?" आणि "याड लागलं" ने 'सैराट' ने एकाच सिनेमात पहिल्या प्रेमाची स्त्री आणि पुरुष दोन्हींच्या नजरेतून इतकी सुंदर अभिव्यक्ती केलीय कि माझा 25 वर्षांचा हा शोध संपलाय!
अजय-अतुल,  नागराज मंजुळे आणि श्रेया .... तुम्हाला मनापासून धन्यवाद  

- फेसबुक पोस्ट ( २० मे २०१६, १६.५९ )

No comments:

Post a Comment