काँग्रेस - एकामागून एक हातातून चाललेली राज्ये
भाजप - दिवसेंदिवस घटत चाललेला मतांचा टक्का
गोंधळलेली, मूर्ख सत्ताधारी भाजप आणि निष्क्रिय, आत्ममग्न विरोधक काँग्रेस अशी काहीशी प्रमुख राष्ट्रीय पक्षांची अवस्था आहे. यात प्रादेशिक पक्षांच खूप जास्त फावणार आहे. त्यांच्या नाकदुऱ्या पण काढाव्या लागतील (काश्मीर आठवा) येत्या काळात. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात आगामी निवडणुकीत पण सपा किंवा बसपा हेच प्रमुख पक्ष राहिले तर या सर्वांचे चित्रविचित्र परिणाम राज्यसभेत दिसायला लागतील.

हे असच चालत राहिलं तर 2019 च्या निवडणुकाच चित्र खूप किचकट असणार आहे.
Kerala - 140: INC 51, BJP 1
West Bengal - 294: INC 43, BJP 4
Assam - 126: INC 24, BJP 60
Tamil Nadu - 232: INC 9, BJP 0
Puducherry - 30: INC 14, BJP 0
#Total - 822: INC 140, BJP 65
Kerala - 140: INC 51, BJP 1
West Bengal - 294: INC 43, BJP 4
Assam - 126: INC 24, BJP 60
Tamil Nadu - 232: INC 9, BJP 0
Puducherry - 30: INC 14, BJP 0
#Total - 822: INC 140, BJP 65
No comments:
Post a Comment