मित्र (आजीला): आये, सर्कस बघायला येतीस का?
आजी: नकू रं बाबा. १०० रुपय देऊन उग ४ जित्राबं दाखवत्याती. काय ठिवलंय त्यात??
वाघ, सिंहाला सुद्धा 'जित्राब' या समूहात ढकलणारी माझ्या मित्राची आणि तेवढीच माझीही आजी 'Save Tigers' मोहिमेची ब्रँड अँबेसेडर शोभावी
- फेसबुक पोस्ट ( १४ मे २०१६, ०७.५३ )

No comments:
Post a Comment