Thursday, January 5, 2017

मूलनिवासी, वंशवाद

स्वतःला नागवंशी, सोमवंशी, साक्य, मूलनिवासी वगैरे म्हणून घेणाऱ्या लोकांनी तरी किमान डॉ.आंबेडकरांचे किंवा बुद्धाचे नाव घेऊ नये आणि संविधानाचे गोडवे तर चुकूनही गाऊ नयेत.

कारण -

१) नागवंशी, सोमवंशी, साक्य म्हणून स्वतःच्या जाती/कुळा बद्दल विशेष अभिमान बाळगणे हे वंशवादी आहे. असला खुळचटपणा बुद्धाने केला नव्हता की डॉ.आंबेडकरांनी.

२) स्वतःला मूलनिवासी म्हणून दुसऱ्यांना उपरे म्हणणारे लोक भारतीय संविधानातील Article 5 (राष्ट्रीयतेची व्याख्या) चा जाहीर अनादर करत आहेत.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २८ ऑक्टोबर २०१६, १८.५२ )

No comments:

Post a Comment