भारताने अफू, गांजा, चरस वरची बंदी उठवली तर खरंच बरे होईल! सोबत गल्लीबोळात strip club वगैरेना सुद्धा परवानगी द्यावी.
देव, देश, धर्म, जातिवाद, राष्ट्रवाद, सैन्यप्रेम, कम्युनिझम, कॅपिटलिझम, समाजवाद, प्रांतीय अस्मिता, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक वारसा, साहित्यिक वारसा, महापुरुषाबद्दलचा अभिमान, नेत्यांबद्दलचे प्रेम, पुरोगामीत्व, प्रतिगामित्व, विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद इत्यादी वादांची आणि त्यामुळे होणाऱ्या अंतर्गत कलहाची झिंग आता चरमसीमेला पोहोचायला लागलीय.
या झिंगेपेक्षा बाई, बाटली आणि गांजाची झिंग कमी लोकांचे, कमी नुकसान करेल. सगळे वादावादी करणारे वैचारिक भडवे तिथे स्वतःचे कंड शमवून घेतील.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १४ ऑक्टोबर २०१६, १४.४३ )

No comments:
Post a Comment