Saturday, January 21, 2017

CM ची पत्नी

CM च्या पत्नीने बच्चन सोबत डान्स केला ....
बरं मग? तुमच्या बापाचं काय गेलं?

हिंदू पोरीने मुसलमान पोराशी लग्न केलं....
त्यात तरी तुमच्या बापाचं काय गेलं??

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( ०१ डिसेंबर २०१६, ०९.१६ )

No comments:

Post a Comment