Saturday, January 21, 2017

हागणदारी ते मंगळयान

बाकी 2000 च्या नोटेने देशाची विषमता खूप छान पद्धतीने दाखवलीय -

एकाच पानावर 'स्वच्छ भारत अभियान' आणि 'मंगलयान'
हागणदारी मुक्तीपासून अंतराळमोहिमे पर्यंत आमचा पसारा !!

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( १६ नोव्हेंबर २०१६, ०८.३९ )

No comments:

Post a Comment