Friday, January 6, 2017

पठाणकोट हल्ला

पठाणकोट हल्ल्याच्या बातमीसाठी NDTV वर बंदी!

मग "हल्ला का झाला?" म्हणून संरक्षणमंत्री, सेनाप्रमुख यांचा राजीनामा का नाही घेता येत?

थोडक्यात, घरात चोर घुसला तरी 'चौकीदाराला' शिक्षा नाही, पण चोर बघून घरातली माणसे किंचाळली म्हणून त्यांनाच शिक्षा!!

तीच गत भोपाळ नकली enconuter ची. चकमकीत सामील झालेल्या पोलिसांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे बक्षीस.... आणि जे तथाकथित जेल फोडणे झाले त्यातल्या एकाही अधिकाऱ्याला शिक्षा, बडतर्फी नाही??
मोदीजी, तुम्ही कुणाला गाढव समजताय???

डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( ५ नोव्हेंबर २०१६, १६.१६ )

No comments:

Post a Comment