सुबोध भावेच्या "लोकमान्य" चा ट्रेलर पाहिला.... अख्ख्या ट्रेलरमध्ये कुठे स्त्री किंवा अस्पृश्य दिसले नाहीत सार्वजनिक जीवनात.
बाकी या सिनेमातून टिळक हे जेम्स बॉण्ड चा जिगर आणि वोल्टेअर ची अक्कल घेऊन वावरणार आहेत; आणि फुले, गांधी, आगरकर वगैरे गरीब लोक्स उगीच आपले टिळकांच्या मागून "मम" म्हणायला राहणार आहेत. त्यांचे चेहरेच तितके केविलवाणे दाखवलेत हो ट्रेलर मध्ये
Target Audience हा फक्त शनिवार, नारायण, सदाशिव, कोथरूड व डोंबिवली येथील किंवा NRI मधील भिकबाळी धारण करणारा असावा याबाबत शंका नाही.
लगे रहो लोकमान्य
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १४ डिसेंबर २०१६, ०७.१६ )

No comments:
Post a Comment