खरे विद्वान एक वाक्य आयुष्यात खूप जास्त बोलतात, ते असे -
"मला या विषयाबाबत आता तरी माहित नाही. मी अभ्यास करून उत्तर देईन."
IIM मधल्या कित्येक प्राध्यापकांनी हे वाक्य वर्गात मुलांनी विचारलेल्या वेगवेगळ्या शंकांच्या बाबतीत बोललेय. अशा शंकांना नावाजले गेले आणि त्याने प्राध्यापकाना कधीही कमीपणा आला नाही, उलट त्यांच्याबद्दलचा आदर वाढत गेला.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १७ ऑक्टोबर २०१६, २२.२८ )

No comments:
Post a Comment