Thursday, January 5, 2017

प्रियांका चोप्रा

Neuroscience and consumer behaviour नावाच्या एका विषयातले आधुनिक संशोधन सांगते की, कमी कपड्यातला स्त्रिया पाहून पुरुषांची निर्णयक्षमता कमी होते. तसे हे आधीही बऱ्याच पिढयांना अनुभवाने माहित होते, फक्त आता ते व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेय.

तेव्हा, जाहिरात फ्लेक्स मधील प्रियांका चोप्राच्या उघड्या सपाट पोटावरील नाभी-नथ पाहून jackpot लागल्याच्या आनंदात वाघोली/कोरेगाव भीमा असल्या भागात प्रॉपर्टी विकत घ्यायला जाऊ नये. प्रियांकाला real estate market मधले काहीही कळत नाही, आणि ती तुम्हाला काहीही केलं तरी मिळत नाही!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( १५ ऑक्टोबर २०१६, ०९.१४ )

No comments:

Post a Comment