शाहजहान ने एक भव्य संगमरवरी थडगे बांधायला खजाना रिकामा केला आणि मानवनिर्मित दुष्काळ आणला.
आधुनिक शाहजहानने स्वतःच्या अकार्यक्षमतेचे मढे गाढायला देशाच्या तिजोरीलाच टाळे लावायची कार्यक्षमता(?) दाखवून दिली. परत एक मानवनिर्मित दुष्काळ येणार आहे.
मार्च-एप्रिल नंतर गहू, डाळी, साखर, खाद्यतेल आदी जीवनावश्यक वस्तूंच्या अस्मानी भाववाढी साठी तयार राहा. GDP खाली जाणार आहे, त्याची काळजी करू नये कारण GDP मोजायची अजून एक नवी पद्धत काढून गेल्यावर्षी सारखे याही वर्षी 7-8% चा विकासदर दाखवला जाईल. Sensex निर्देशांकात घट होईल, FDI कमी होतील, डॉलर वधारेल आणि निर्यात कमी फायदेशीर होईल. गरिबांपासून मध्यमवर्गीय लोकांपर्यंत सगळे भरडले जाणार आहेत.
चिंता नसावी... वाईट काळात बहुतांश लोकांना देवधर्म केल्याने बरे वाटते, तसेच थोडेसे काही राजकीय अंगाने करावे. 'भक्ती'रसात बुडून जावे, राष्ट्रवादाने पोट भरावे आणि 'अच्छे दिन' येण्याची स्वप्ने पाहत झोपी जावे.
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १८ नोव्हेंबर २०१६, ०८.४३ )

No comments:
Post a Comment