Return on Investment (ROI) च्या बाबतीत पैसे/दक्षिणा घेऊन आशिर्वाद/आशा/स्वप्ने देणे हा जगातला सगळ्यात फायदेशीर धंदा आहे.
दृश्य पैशाच्या बदल्यात अदृश्य आशा हा किती तरी भारी सौदा आहे. वरून मिळणारा आदर, सत्कार आणि प्रेम हे अतिरिक्त फायदे आहेच.
बरं, आपल्याला भेटून गेलेलं गिऱ्हाईक स्वतःच्या तोंडाने बाकीच्या लोकांपुढे आपली जाहिरात सुद्धा करणार आणि त्यांना आपल्या पुढ्यात आणून उभे करणार. सेलेब्रिटी, राजकीय नेते दर्शनाला येणार, त्यांचा काळा पैसा पांढरा करायला ठेवून जाणार. कधीतरी विधानसभेत वगैरे भाषण करायला पण बोलावणार.

आगामी काळात मी बाबा, स्वयंघोषित संत वगैरे झालो तर आश्चर्य मानू नये!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १५ ऑक्टोबर २०१६, १७.१६ )

No comments:
Post a Comment