काही लोकांच्या पोस्टींवर (माझ्या पोस्टींसकट) असणारे like आणि dislike
पाहिले आणि त्या पोस्टींमधला मजकूर व लोकांच्या प्रतिक्रिया यांचा मेळ
लावायचा प्रयत्न केला तर सारी rationality माती खायला जाते.
बहुतांश लोक सवयीने माणूस बघून like आणि dislike करत असतात.... काहीही न वाचता, समजता
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १९ डिसेंबर २०१६, २३.०० )
बहुतांश लोक सवयीने माणूस बघून like आणि dislike करत असतात.... काहीही न वाचता, समजता

- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १९ डिसेंबर २०१६, २३.०० )
No comments:
Post a Comment