Thursday, January 5, 2017

Customer is the king

15-20 मिनिटांपूर्वी office मधून घरी येताना Uber टॅक्सीवाला गप्पांच्या ओघात बोलला "Customer is the king"

म्हणलं तर खूप सोपं वाक्य आहे. खूप खोलात विचार केला तर तोट्यात गेलेल्या प्रत्येक धंद्याच्या मालकाने हेच वाक्य दुर्लक्षिलेलं असते. धंदा Nokia सारखा बिलियन डॉलर्सचा असो की फूटपाथकडेला बसून केलेला हजार रुपयांचा असो, customer centricity नसेल तर विनाश अटळ आहे!

- डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( १३ ऑक्टोबर २०१६, २०.२८ )

No comments:

Post a Comment