Saturday, January 21, 2017

Content Development

IIM मध्ये placement साठी प्रत्येकाला स्वतःचा Profile Write Up लिहावा लागायचा ... limit 250 characters. थोडक्यात प्रत्येक alphabet, space, punctuation हे एक character पकडून 250 characters मध्ये स्वतःला विकण्याची कसरत.

अशीच एक कसरत अजून एकदा करायला लागायची, CV बनवताना ... आयुष्यात जे काही दिवे लावले असतील ते सगळे एका A4 साईजच्या पानात लिहायचे ही अट.

250 characters मध्ये profile write up लिहायला वेळ लागायचा एक आठवडा. आणि 1 पानाचा CV बनवायला वेळ लागायचा जवळपास 1 महिना. एकेका शब्दाला जपून वापरत कमीत कमी शब्दांत Content development कसे करावे याचे अगदी real life प्रशिक्षण.

गेले 3 दिवस आणि रात्री हे सगळे प्रशिक्षण कामाला येतेय. विचार करून लिहिणे किती त्रासदायक असते आणि याचा अनुभव प्रत्येकाने content development करून नक्की घ्यावा.

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( २७ नोव्हेंबर २०१६, १९.१४ )

No comments:

Post a Comment