Thursday, January 5, 2017

पॅराशूट

पॅराशूट खोबरेल तेल सगळ्यांनी डोक्याला लावलं असेल. किती जणांनी त्याच्यावर Nutritional Values आणि FSSAI license लिहिलेय हे पाहिलंय?

थोडक्यात पॅराशूट तेल हे खाद्यपदार्थ या कॅटेगरी मध्ये मोडते. सौंदर्यप्रसाधन म्हणून ते केसांना लावणे हा off-label उपयोग आहे, ज्याचीच जास्त जाहिरात केली जाते.

नित्यनेमाने डोक्याला लावल्या जाणाऱ्या तेलाच्या बाबतीत एवढी कमी माहिती लोक ठेवत असतील तर मेंदूत घातल्या जाणाऱ्या गोष्टींबाबत न बोललेलेच बरे!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( १३ ऑक्टोबर २०१६, ०९.४९ )

No comments:

Post a Comment