सभ्य स्त्री-पुरुषहो,
सैफच्या पोराची काळजी करणे सोडून द्या. कारण -
१) त्याचा बाप नवाब आहे, अभिनेता आहे, खानदानी श्रीमंत आहे.
२) त्याची आई आघाडीची अभिनेत्री आहे, खानदानी श्रीमंत आहे.
त्याचं नाव तैमूर ठेवू दे नाहीतर हिटलर .... तो जगभर फिरणार Private Jet आणि Bugatti Veyron मधून.
त्यांच्या पोराच्या नावाची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या लेकराला किमान BMW मधून तरी फिरवायला थोडं काम करा. लेकरं नसतील तर ती होण्यासाठी थोडे हात, पाय, कंबर हलवा. तेही नको असेल तर मूल दत्तक घ्या. आणि काहीच करायचे नसेल तर शांतपणे झोपून टाका.
सानियाने कुणाशी लग्न करावं? सैफने पोराचं नाव काय ठेवावं? आमिरने किती लग्न करावी? बच्चनच्या नातीने बिकिनी का घालू नये?
तुम्हाला कोण विचारलंय??
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( २१ डिसेंबर २०१६, १८.०३ )

No comments:
Post a Comment