व्यावसायिक आयुष्यातील designation काहीसे असे असते .... 'पदाचे नाव, संस्थेचे नाव'
काही लोक संस्थेच्या आतमध्ये मोठ्या नावाचे पद मिळवण्यासाठी काम करतात, तर काही लोक संस्थेला बाहेरच्या जगात नावलौकिक मिळवून देण्यासाठी.
संस्था नावारूपाला आली तर तिच्या आतमधल्या पदाला किंमत असते ... नाहीतर त्याला कुणीही विचारत नाही. शहाणी लोक पदापेक्षा कामाला आणि संस्थेला किंमत देतात.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २६ ऑक्टोबर २०१६, २०.२६ )

No comments:
Post a Comment