* 20 वर्षापूर्वी Parle-G चा पुडा मिळायचा 4 रुपयांना, वजन होते 100 ग्रॅम आणि बिस्किटे मोजून 16.
* 4-5 वर्षांपूर्वी Parle-G चा पुडा मिळायचा 4 रुपयांना, वजन होते 86 ग्रॅम आणि बिस्किटे तरीही 16.
* सुट्या पैशांचा प्रॉब्लेम यायला लागला तेव्हा Parle ने हुशारी दाखवत,
पुड्याची किंमत 5 रुपये केली, वजन केले 80 ग्रॅम आणि बिस्किटे तरीसुद्धा
16.
गेल्या 20 वर्षात गहू, दूध, साखर आणि तुपाच्या किमती कैक पटीने वाढल्या, पण Parle-G ची किंमत आहे तेवढीच! आणि मार्केट मधले प्रथम स्थानही अढळ!!
बोध:
1) किंमती कमी ठेवूनसुद्धा मार्केटमध्ये असलेले प्रथम स्थान टिकवता येते.
2) किमती कमी ठेवून नफा टिकवण्यासाठी सतत प्रयोगशील असावे लागते. Parle ची आताची factory जवळपास पूर्णतः automated आहे.
3) एखाद्या प्रॉडक्टची एक किंमत ग्राहकांच्या मनात नोंदवली गेली की तिच्यामध्ये जास्त फेरफार करता येत नाही.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १३ ऑक्टोबर २०१६, १७.२२ )

No comments:
Post a Comment