समस्त आस्तिक-नास्तिक देवाच्या अस्तित्वाबद्दल कितीही परस्परविरोधी मतांचा कंठशोष करू देत, भारतीय कायदा याबाबतीत खूप स्पष्ट आहे.
भारतीय कायद्यात देवाला Artificial Juristic Person चा दर्जा प्राप्त आहे. आणि Juristic Person हा नेहमी minor (कायद्याने अज्ञान) असल्याने त्याच्या ट्रस्टींच्या करवी पैशाचे किंवा कायदेशीर व्यवहार करू शकतो.
साधी उदाहरणे द्यायची झाली तर, तिरुपती बालाजी आणि सांगलीचा गणपती यांच्या
नावे PAN कार्ड सुद्धा आहेत. ते प्रॉपर्टीचे मालक आहेत आणि त्याचे tax
सुद्धा भरतात.
अजून एक मोठे उदाहरण म्हणजे अयोध्येमधील रामजन्मभूमी विवादात कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात पक्षकार आहेत 'श्री रामलल्ला विराजमान' म्हणजे साक्षात देव. तेव्हा साक्षात देवाशी सुद्धा तुम्ही deal करू शकता, कायदेशीर रीतीने
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १८ ऑक्टोबर २०१६, ०९.५७ )

No comments:
Post a Comment