मी इथे सकारात्मक लिहिण्याचा वसा घेतलेला नाहीये.... कारण सकारात्मकता
सुद्धा सापेक्ष असते. मला जे सकारात्मक वाटते ते दुसऱ्याला नकारात्मक वाटू
शकते आणि वाटते.
मी इथे सर्वकाळ वैचारिक, धीरगंभीर आणि पोक्त माणसा सारखे दुर्मुखलेले तोंड घेऊन लिहावे असे मला तरी वाटत नाही. माझे पण मुड्स असतात एक माणूस म्हणून.
मी ते लिहितो ते जे मला वाटते, मला सुचते. आवडत असेल तर स्विकार करा नाही तर दुर्लक्ष करून पुढच्या पोस्ट वर जा... "शिरापुरी... पुढच्या घरी" सारखे!
मला कुठल्याही लेबल ची गरज नाहीये
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( २६ डिसेंबर २०१६, १४.५३ )

No comments:
Post a Comment