Thursday, January 5, 2017

त्रैलौक्य बौद्ध महासंघ

स्वर्ग, नरक हे जर बौद्ध धर्मानुसार थोतांड असेल तर मग 'त्रैलौक्य बौद्ध महासंघ' या नावासारखा मोठा विनोद नाही   


मला उपहिंदू, मनुवादी म्हणणाऱ्या महान आंबेडकरी विद्वानांनी जरा उलगडा करावा 'त्रैलौक्य' चा....
मंडळ प्रतीक्षेत आहे   

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २९ ऑक्टोबर २०१६, १०.११ )

No comments:

Post a Comment