Saturday, January 21, 2017

ड्रामेबाज रणछोडदास

भटजींच्या पायावर डोके ठेवून त्याने विवाहबंधनात प्रवेश केला... नंतर तो बायकोला सोडून पळून गेला.

संसदभवनाच्या पायरीवर डोके ठेवून त्याने लोकसभेत प्रवेश केला... आता तो लोकसभा सोडून पळून गेलाय!
ड्रामेबाज रणछोडदास!!!

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( ११ डिसेंबर २०१६, ०८.१६ )

No comments:

Post a Comment