Saturday, January 21, 2017

तैमूर

काय त्या काल जन्मलेल्या तैमूर च्या नावाने खडे फोडताय?

राम, कृष्ण, सिद्धार्थ, शिवाजी, मोहन, बाळ, तुकाराम, ज्ञानेश्वर, बाबासाहेब, विवेकानंद, प्रताप इत्यादी नावे भारतात कोट्यवधी आईबापांनी आपल्या पोरांना दिलीयेत, देतायत हजारो वर्षांपासून आजपर्यंत ...
किती जण नावाला साजेसे जगून दाखवले?? चुतीया साले!

ता.क - तैमूर चा अर्थ अरेबिक मध्ये पोलाद असा आहे. आता त्या आईबापांना त्यांचा मुलगा "सोनू" न होता "पोलादी" होऊ वाटत असेल, म्हणून त्यांनी नाव दिले असेल.

कशाला तुमचा इतिहासाची विद्वत्ता तिथे पाजळताय? आणि खरंच इतिहास तरी पक्का माहित आहे का तुम्हाला? एकेक वाद आठवून बघा इतिहासाचे .... रिडल्स पासून लेन, पुरंदरे पर्यंत आणि Worshiping False Gods पासून ते नेताजींच्या मृत्यूपर्यंत!

आले मोठे टिकोजीराव इतिहासतज्ञ !!

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( २१ डिसेंबर २०१६, १२.१४ )

No comments:

Post a Comment