धर्म/देव ही चुतीयागिरी आहे ... आणि धार्मिक/देवभोळ्या लोकांना नास्तिक
बनवायला जाणे ही त्यापेक्षाही मोठी चुतीयागिरी आहे. ज्यांना स्वतःची अक्कल
असते ते धार्मिक/देवभोळे होऊच शकत नाहीत! आणि ज्यांना स्वतंत्र वैचारिक
अस्तित्व असते त्यांना नास्तिक मेळाव्याच्या निमित्ताने गळ्यात गळे घालून
रिचर्ड डॉकिन्स बाबाची पूजा घालायची गरज नसते.
डॉकिन्सची, चार्वाकाची चार पुस्तके वाचून नास्तिक झालेले आणि सत्यनारायण पूजेचं पुस्तक वाचून आस्तिक झालेले, दोघेही एकाच पातळीवरचे मूर्ख असतात. Rationalist वगैरे फक्त गोंडस नावे आहेत स्वतःची भेडचाल झाकायची.

ज्याला स्वतःला प्रश्न पडतात आणि जो स्वतः त्याची उत्तरे शोधतो
(दुसऱ्यांच्या पुस्तकातले विचार जसेच्या तसे उचलून नाही), फक्त तो शहाणा
माणूस! बाकी सगळी मेंढरे मग ती स्वतःला काहीही नावाने ओळख करून देवो!!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ९ ऑक्टोबर २०१६, ०९.१३ )
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ९ ऑक्टोबर २०१६, ०९.१३ )
No comments:
Post a Comment