काही
राजकीय/धार्मिक विचारधारा देशात holy cow बनलेल्या आहेत की ज्यांच्या
विरुद्ध कुणी बोलायचं नाही.
असं नाही की त्यांना विरोध करता येत नाही, पण उपद्रवमूल्य जास्त आहे त्यांचं, आणि काही कायदेशीर संरक्षण ज्याचा गैरवापर करायला ते मागेपुढे पाहत नाहीत.
पण, या सगळ्यांना मी भीक घालत नाही. आणि मी कुठलीही holy cow कापायला घाबरत नाही!!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ३१ ऑक्टोबर २०१६, २३.४४ )

No comments:
Post a Comment